बातमीपत्र

श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय आडोली शाळेत गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप

दुधगंगा नेचर क्लब च्या वतीने प्राध्यापक प्रवीण राजिगरे, डॉक्टर गुरुप्रसाद देवताळे, महेश चव्हाण यांच्या हस्ते गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना स्वेटर वाटप करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवर मंडळी चे स्वागत मुख्याध्यापक व्ही पी पाटील यांनी केले, या कार्यक्रमास प्रवीण कोकाटे, सागर कदम, सुयोग साळोखे, मोहन फराकटे यांनी अर्थ सहाय्य केले.उपस्थित मान्यवर मंडळी चे आभार के टी कुंभार सर यांनी मानले.


आमच्यात सामील व्हा