बातमीपत्र

जालना जिल्ह्यातील शिक्षकांनी राज्या समोर नवनवीन उपक्रमांचा आदर्श ठेवला असुन जालना जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती करत आहे.शासनाचा कुठलाही निधी न घेता डिजिटल स्कूल सारखे अभियान जिल्ह्यात यशस्वी केल्याचा आम्हाला आभिमान आहे,हे सरकार सर्व शिक्षक यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास नामदार लोणीकर यांनी यावेळी बोलताना दिला यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.


आमच्यात सामील व्हा