बातमीपत्र

आज रिसोड येथे कांग्रेसचे माजी खासदार तथा माजी मंत्री अनंतराव देशमुख भाऊसाहेब यांना सर्व कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानी कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन न करता कार्यकर्त्यांची सभाघेतली व त्यांच्या सोबत चर्चा करून अर्ज दाखल केला.


आमच्यात सामील व्हा