भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय आडोली शाळेत श्रीमती सुवर्णलता पुंडलिक पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भरत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले शाळेतील उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले ..शाळेतील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर समूह गीतांचे गायन सादर केले ..
उपस्थित सर्वांचे स्वागत मुख्याध्यापक श्री. व्ही पी पाटीलसर यांनी केले ..या कार्यक्रमासाठी आडोली गावचे सरपंच श्री शिवाजी पाटील ,श्री.विठ्ठल चव्हाण श्री.बाळासो चव्हाण श्री. डी एन पाटील सर ,श्री सुनील दळवी ,श्री सुभाष नाईक श्री रामचंद्र कांबळे, गौतम कांबळे, धनाजी जाधव,,श्री शिवाजी जाधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ..
शेवटी आभार श्री मोहिते सर यांनी मानले
