कोल्हापूर शहरात पावसामुळे सर्वच रस्ते खराब झालेले आहेत,अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे,याचा सर्व नागरिक व वाहनधारकांना कंबर दुखी,पाठीचा त्रास वं मणक्याचा विकार जडला आहे,वाहनधारकांना आपली वाहने कसरत करून चालवावी लागत आहेत हे रस्ते दुरुस्तीचे काम कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन केव्हा करणार याकडे सर्व कोल्हापूर वाशीयांचे लक्ष लागले आहे तरी हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावेत हि मागणी नागरिक व वाहनचालनच्या माध्यमातून केली जात आहे.
