बातमीपत्र

बहुजन समाज पार्टी बुलढाणा विधानसभा शहर अध्यक्ष पदी संदेश वानखेडे तर कोषाध्यक्ष पदी विनोद गवई यांची नियुक्ती बुलडाणा येथे बसपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रभात खिल्लारे यांनी बुलडाणा विधानसभा कोषाध्यक्ष म्हनुन विनोद जगदेव गवई यांची निवड करण्यात आली व बुलडाणा शहर अध्यक्षपदी संदेशभाऊ वानखेडे यांची निवड करण्यात आली.यावेळी बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष मा.अरुण माळी उपस्थित होते.अरुण माळी यांनी प्रदेश सचिव प्रभात खिल्लारे यांचे स्वागत केले.उपस्थितांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या यावेळी बुलडाणा मा.प्रभारी सुधीर गवई,उदय मोरे उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा