टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय अडोली शाळेचा निकाल100 टक्के
इंग्रजी विषयाच्या प्राविण्य परीक्षेत19 विद्यार्थी, विज्ञान विषयाच्या प्राविण्य परीक्षेत 19 विद्यार्थी तर गणित विषयाच्या प्राविण्य परीक्षेत 13 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. इयत्ता सहावी मध्ये शिकणारा ध्रुवराज अमोल नाईक ने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गणित प्राविण्य परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला .ध्रुवराजला गणित विषय शिक्षक श्री धनाजी केरबा पाटील सर,मुख्याध्यापक विद्यानंद पाटील सर आणि संस्थेचे सचिव श्री अतुल जोशी साहेब व संचालक श्री अमेय जोशी सर यांचे मार्गदर्शन लाभले..
