बातमीपत्र

सिदखेडराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिडार शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

सिदखेडराजा नगर परीषद माजी नगराध्यक्ष  सौ.सूदराबाई जाधव यांच्या सह शेकडो  कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश शिवसेना अध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे खासदार प्रतापराव जाधव खेड्याचे आमदार शशिकांत खेडेकर यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश शिवसेनेत जाहीर प्रवेश केला जिजामाता नगर मधील जगदंबा माता मंदिरासमोर भव्य प्रवेश सोहळा पार पडला सिदखेडराजाचे आमदार शशिकांत खेडेकर शिवसेना तालुकाप्रमुख शिवप्रसाद  ठाकरे युवासेना उपजिल्हाप्रमुख   अतिश तायडे शहर प्रमुखसंजय मेहेत्रे नगरसेवक प्रकाश मेहेत्रे शिवसेना नेते भीमराव जाधव उपशहर प्रमुख देव चौधरी युवा सेना शहर प्रमुख नरेंद्र तायडे अक्षय केळकर छोटू पवार अनता कुरगळ सतोष बडगे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सचालन योगेश   मस्के यांनी केले यावेळी आमदार डॉ  शशिकांत खेडेकर त्यांच्यावर विश्वास ठेवून सुंदराबाई जाधव माजी नगराध्यक्ष  रामेश्वर डाके शांतीलाल पिंपळे रवी जाधव संभाजी राजे संभाजी  हरकळ सुदाम मोहिते प्रल्हाद चव्हाण पुंडलिक चव्हाण प्रेम कोरडे तात्या राजे सोईल पठाण  पत्तू आझाद कैलास कोरडे  सुधाकर खरात सिद्धार्थ भालेराव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download LIve Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


आमच्यात सामील व्हा