बातमीपत्र

ह भ प श्री संतोष महाराज खडसे यांनी याची सांगता केली तर 1 आठवडा कीर्तन भजन धार्मिक कार्यक्रम आरोग्य शिबीर कब्बडी कुस्ती एक तारी भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते तर या प्रसंगी महाप्रसाद वितरण करण्या साठी पंचक्रोशी तिल संत महाराज व भाविक उपस्थित होते श्री आमदार डॉ संजय रायमूलकर मा राज्य मंत्री,डॉ राजेंद्र शिंगणे आमदार,बळिरामजी सिरस्कार साहेबराव सरदार,ऋषी भाऊ जाधव,माधवराव जाधव,ह भ प श्री गजानन दादा शास्त्री महाराज,डी भास्कर,भास्करराव काळे, गजानन तात्या कृपाळ, सुरेश तात्या वाळूकर,सुपाजी पायघन सहदेवराव अल्हाट बरीच मान्यवर मंडळी या प्रसंगी उपस्थित होती तर दुष्काळ परिस्थिती असताना सुद्धा मोठ्या संखेने या यात्रेत भाविकांची उपस्थिती होती या यात्रे निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे आभार या प्रसंगी संस्थानचे अध्यक्ष इंदरचद नाहटा व श्याम जोशी व गावकरी मंडळीने मानले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा