बातमीपत्र

नगर परिषद मेहकर कामगारांचे १ जानेवारी पासून बेमुदत आंदोलन ला सुरुवात झाली असून सर्व कर्मचारी सकाळी नगर परिषदेसमोर नगरपरिषदेच्या कार्यालयाला कुलूप लावून बसलेले आहेत न प कर्मचाऱयांनी त्याच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करीत असल्याचे सांगितले पाहू या उपोषण मुले सर्व सामान्य जनताला काय त्रास होतो व शासन न प कर्मचाऱ्याच्या मागण्या पूर्ण करते का?


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा