मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे संपूर्ण गावातील मुख्य ठिकाणी मुख्य निवडून आयोगाच्या वतीने नवीन व्ही वि पॅट मशीनचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले या प्रसंगी मेहकरचे तहसीलदार संतोष काकडे,शेलगाव देशमुखचे मंडळ अधिकारी जे.एम.येउल जानेफळचे पटवारी श्याम सोळंके राठोड पांडेबा सामाजिक कार्यकर्ते सुशील रेदासनी डॉ प्रवीण देशमुख रंजन वडाळकर.गणेश सवडतकर अनिल जैन व असंख्य गावंकरी हजर होते तर या प्रसंगी मेहकरचे तहसीलदार संतोष जी काकडे यांनी नवीन मतदान प्रक्रिया अंतर्गत वि वि पॅट मशीन द्वारे आपण आपल्या उमेदवाराला जे मतदान करतो ते नक्की त्याला मिळते का हे मतदान केल्या नंतर प्रतेक मतदारला 7 सेकंद ह्या मशीन मध्ये दिसणार त्या मुळे मतदाराच्या शंकेचे निरसन नक्कीच होणार.
Follow Us On Social Media
