बातमीपत्र

मेहकर बंद जम्मू काश्मीर येथे सी.आर.पी.एफ. जवानांच्या वाहनावर झालेल्या भ्याड हल्ल्यात देशाचे ४४ जवान शहीद झाले त्या मध्ये मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील २ जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व पक्षीय मेहकर बंद चे आयोजन करण्यात आले या बंद मध्ये शिवसेना भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे एम आय एम संभाजी फौंडेशन टिपू सुलतान ग्रुप माजी सैनिक संघटना रयत क्रांती संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभाई झाल्या होत्या.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा