बातमीपत्र

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाच्या 70 व्या वर्धापन दिना निमित्त नागपूर वरून सायकल रॅली काढून जनजागृती अभियांन,प्रत्यक्षिक द्वारे महाविद्यालयात व शाळेत माहिती देण्यात आली या रॅलीचे मेहकर येथे शिंदे पॉलिटेक्निक कॉलेज आणि जिजाऊ चौक येथे भव्य स्वागत करण्यात आले.या रॅली मध्ये स्वच्छ भारत अभियान तसेच आपत्ती व्यवस्थापन बाबतीत संदेश देण्यात आले या प्रसंगी मेहकर तहसीलदार संतोष काकडे,तहसीलचे कर्मचारी नगराध्यक्ष हाजी कासम गवळी,उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया,भास्कर राव गारोळे,विकास जोशी,प्रल्हाद लष्कर उपस्थित होते तर या यंत्रनेचे प्रमुख मनोज मोहोड व दुगे हजर होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा