बातमीपत्र

ऑल इंडीया सोनार फेडरेशन सोनार विकास प्रतिष्ठान मेहकर जि बुलढाणा द्वारा आयोजीत रुगवाहिका लोकार्पण सोहळा व समाज मेळावा मेहकर येथील बडा राम मंदिर येथे पार पडला या प्रसंगी कार्यक्रमला उपस्थित प्रमुख अतीथी मोहन हिवरकर फेडरेशनचे अध्यक्ष यांनी सोनार विकास प्रतिष्ठानचे हाथ बळकट करा असे आवाहन केले सोनार विकास प्रतिष्ठानचे वतीने रूग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली फेडरेशनचे महासचिव देवेंद्र शेरेकार अध्यक्ष रामदास काटकर खासदार प्रतापराव जाधव यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी सुनील निंबेकर,रवी घुसळकर,श्याम पंत सावलकर प्रदीप इवरकर,किशोर निंबेकर,रघुनाथ खंदारकर,अनुराधा खंदारकर यांचे सह समाजबांधवाणी परिश्रम घेतले सूत्र संचालन संतोष सावरकर यांनी केले तर मोठ्या संख्येने सोनार समाज बांधव उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा