बातमीपत्र

विधानसभेचे बिगुल वाजले आणि रणधुमाळी सुरू झाली रिसोड विधानसभा मतदार संघासाठी शिवसेना भाजप महायुतीकडुन विश्र्वनाथ सानप यांचा अर्ज दाखल करण्यात आला असून यांचा अर्ज दाखल करण्यासाठी अभुतपूर्व अशा मोठ्या संख्येने कार्यक्रते उपस्थित होते अमरदास बाबांच्या मंदीरापासुन उपविभागीय कार्यालया पर्यंत येऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या सोबत यवतमाळ रिसोड जिल्हाच्या खासदार भावनाताई गवळी होत्या त्यांच्या समोर कॉंग्रेसचे अमीत जनक यांचे तगडे आव्हान असणार आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा