भारतीय जनता पार्टी,शिवसेना,रिपाई आठवले गट,रासप,शिवसंग्राम,रयत क्रांती संघटनेच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार बबनराव लोणीकर यांच्या नेर,सेवली,व तळणी येथील प्रचार कार्यालयाचे उदघाटन
मा.ए.जे.बोराडे (शिवसेना जिल्हा प्रमुख)मा.राहुल भैय्या लोणीकर (प्रदेश उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र) यांच्या हास्ते झाले
