बातमीपत्र

<span style="\&quot;background-color:rgb(249," 249,="" 249);="" color:rgb(3,="" 3,="" 3);="" font-family:roboto,arial,sans-serif;="" font-size:14px\"="">पश्चिम बंगाल येथील निवडणूक निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले थांबवावे - बाबारावजी मुंढे लोणार तालुकाध्यक्ष भाजपा पश्चिम बंगाल येथील निवडणूक निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले थांबवावे व हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करावे असे निवेदन भाजपा लोणार तालुकाध्यक्ष बाबारावजी मुंढे यांनी लोणार तहसीलदार यांना दिले यावेळी सदर घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा