बातमीपत्र

<span style="\&quot;color:rgba(0," 0,="" 0.87);="" font-family:roboto,noto,sans-serif;="" font-size:15px\"="">खळेगाव येथे श्री संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिराच्या बांधकामाचा भूमिपुजन सोहळा कोरोनाच्या या महाभयानक साथीमुळे सोशल डिस्टन्स पाळून ५ भजनीमंडळाच्या हस्ते व उपस्थितीमध्ये पार पडला.संपूर्ण देश या कोरोनाच्या रोगामुळे हादरलेला असून जनता भयभित झाली आहे त्यामुळे या मंदिराचे भूमिपूजन हे गावकऱ्यांनी फक्त भजनीमंडळाच्या हस्ते करण्याचे ठरविले होते यावेळी पंढरीनाथ चाटे,श्रीराम नागरे,माधवराव सानप,रामदास नागरे ,विजय वायाळ, बबनराव नागरे,अशोक मुंढे,सर्जेराव नागरे,विठ्ठल मुंढे,विशाल मुंढे,धनंजय मुंढे,सखाराम नागरे कार्तिक मुंढे,विवेक मुंढे इत्यादी भक्त मंडळी उपस्थित होते.


आमच्यात सामील व्हा