बातमीपत्र

आघाडी सरकारने ओबिसी आरक्षण रद्द केले त्या विरोधात भाजपा च्या आमदारांनी सभागृहात आवाज उठविला विधानसभा अध्यक्षांनी भाजपाचे १२ आमदारांना निलंबित केले.या निर्णय विरोधात ०६ जुलै २०२१ रोजी सकाळी ठीक ११ वा. लोणार तालुका उपविभागीय अधिकारी/तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन १२ आमदारांच्या निलंबनाचा निषेध नोंदवणार असून त्यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी लोणार भाजपा तालुका अध्यक्ष बाबारावजी मुंढे यांनी बोलताना व्यक्त केली. 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा