ग्रमपंचायत शाळा कंडारी येथील वालकंपाऊंड आणि बोअरवेल चे भूमीपुजन जि.परिषद सदस्य दिनकर बाप्पु देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर ,कंडारी या गावचे सरपंच संपत पवार,पाेलिस पाटील प्रकाश सानप, ऊपसरपंच मदन कायंदे ,शिवाजी खरात,रामदास कायंदे,राजु डॉक्टर, माजी सरपंच दिलीप सानप,जागदरी गावचे सरपंच डॉक्टर सतिष जायभाये,आणि बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते. जि.प.सदस्य दिनकर बाप्पु देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले, यानंतर ग्रमपंचायत सचिव सुनील सानप साहेब यांनी भूमीपुजन प्रसंगी माहिती दिली.
