बातमीपत्र

रेडियंट सेक्युरिटी पुणे या कंपनीत काम करत असलेले सेक्युरिटी गार्ड यांना कंपनीने 13800 रुपये पगार देण्यात येईल असे सांगितले होते,तसेच काही दिवस रेडियंट कंपनीने काही गार्ड यांना 13799 रुपये अकाउंट वर पाठवलेले आहेत,परंतु गेले तीन ते चार महिन्यांपासून सेक्युरिटी गार्ड यांच्या पगारात मोठ्या प्रमाणात कपात केली जात आहे .एका गार्ड चे कमीत कमी 3000रु/-तर जास्तीत जास्त 7000रुपये कापले जात आहेत.रेडियंट सेक्युरिटी पुणे या कंपनीच्या मनमानी कारभाराला कामगार वैतागले असून त्रस्त आहेत.कामगारांचे पगार वेळेवर होत नाहीत.कोणी एखाद्या कामगाराने पगार कमी का आला अशी विचारणा केली तर त्यालाकामावरुन काढूण टाकण्याची धमकी देण्यात येते.आपण पीडित कामगारांच्या सविस्तर प्रतिक्रिया


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा