बातमीपत्र

सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळत आहे.कंडारी,भंडारी आणि राजेगावं या शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पहिले असता 90% ते 95% सोयाबीन च्या गर्या पावसाने सडलेल्या पाहायला मिळत आहे. 
 पाऊस जास्त पडल्यामुळे शेतीचे आतोनात नुकसान झालेले आहे.शासनाकडून मदत मिळेल या आशेवर शेतकरी संपूर्णपणे अवलंबून आहे.शासकीय कर्मचारी यांनी त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे अशी मागणी शेतकरी बांधवांकडून समोर येत आहे.शेतकऱ्यांची खरी परिस्थिती शेतात जाऊन जाणून घेतली आपचे प्रतिनिधी संतोष मोरे सिंदखेडराजा ग्रामीण हुन सोबत आहेत पाहूया शेताच्या बांधावरून सत्य परिस्थिती  


आमच्यात सामील व्हा