भारतीय जनता पार्टी लोणार च्या वतीने आघाडी सरकारने आपला सत्तेचा दुरुपयोग करून कायद्याच्या चौकटीत नसतानाही माननीय श्री राणे साहेबांना अटक करण्यात आली या तालिबानी विचारधारेचा भारतीय जनता पार्टी लोणार च्या वतीने जाहीर निषेध करून लोणार येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले... जिल्हा नेते विजयभाऊ मापारी यांचा प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले,जिल्हा सदस्य शिवाजी सानप,किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव सुरूशे,प्रकाश महाराज मुंडे,भगवानराव सानप, तालुका अध्यक्ष बाबारावजी मुंडे, शहराध्यक्ष गजानन मापारी,युवा मोर्चा नेते ,तथा समस्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
