मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमा रेषेवर असलेल्या मंठा तालुक्यातील वडगाव सरहद्द येथील ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आली आहे पॅनल प्रमुख रामकिसन बोडखे आणि जगण खंदारे यांनी अथक प्रयत्न करून नवीन पिढीतील उमदे उमेदवार अच्युत डोईफोडे यांना सरपंच पद भरगोस मतांनी विजय झाल्याबद्दल गावभर जल्लोष साजरा करत सर्वांनी मिळून माजी मंत्री तथा आमदार बबनरावजी लोणीकर व युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच नेतृत्व कायम राहील असे सांगितले आहे.
