बातमीपत्र

गुरू रविदास हे देशाचे पहिले क्रांतीकारी देशभक्त होते. डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले पुस्तक त्यांना आर्पण केले होते. मात्र देशातील जातीयवादी मानसिकतेच्या इतिहासकारांनी याचा साधा उल्लेखही केला नाही. गुरू रविदास यांनी देशाला आदर्श समाज व्यवस्थेचे मॉडेल दिला दिले. येथे कुणीही भिकेला राहु नये, कुणी श्रेष्ठ नाही, कुणी कनिष्ठ नाही, कोणाला काही दु:ख नाही, अडचण नाही, भिती नाही अशा समाजाची संकल्पना त्यांनी मांडली अशा आदर्श समाजाची निर्मिती करण्याचे गुरू रविदासांचे स्वप्न आपल्याला पुर्ण करावयाचे आहे, यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन साहित्त्यिक डॅा. सतनामसिंह यांनी केले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा