बातमीपत्र

दिल्ली येथील तुगलकाबाद येथे चर्मकार समाजाचे आराध्यदैवत गुरू रविदास महाराजांचे प्राचीन मंदिर केंद्रातील शासनाने दि.१० ऑगस्ट २०१९ रोजी जमीनदोस्त केले त्या निषेधार्थ दि.१९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष इंजि.डीे.टी.शिपणे,सकल चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे यांच्या प्रमुख नेतृत्वात तीव्र निषेध नोंदवून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा