बुलडाणा येथील अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था बुलडाणा संचालित मूक बधीर निवासी विद्यालयाच्या जातीयवादी संस्थाचालकांनी मागासवर्गीय शिक्षक अनिल किसन सरदार यांना समायोजन आदेशानुसार रुजू करुन घेण्यास तीव्र विरोध सुरु केला आहे. त्यामुळे सरदार यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ संस्थेने आणल्याची तक्रार वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्याची माहिती नुकतीच प्राप्त झााली आहे.
