औरंगाबाद येथील स्नेह सावली केअर सेंटरला भेट देऊन स्नेह सावली स्नेह फुलविलविणारी सावली या सांजसावली केअर फौंडेशन औरंगाबाद व सावली केअर सेंटर कोल्हापूर द्वारा संचालित स्नेह सावलीच्या विविध उपक्रमा बाबतीत माहिती जाणून घेतली व या उपक्रमाला दानशूर व्यक्तींनी प्रत्यक्ष भेट देऊन सहकार्य करण्याचे आव्हान लाईव्ह महाराष्ट्र टिव्ही न्युज चॅनेलच्या वतीने सर्व सामाजिक संस्था व प्रतिनिधी यांना करण्यात आले.
