मराठी चित्रपट श्रुष्टी मध्ये एकाच चित्रपटात तब्बल नऊ भूमिका पार पाडणारे शरद गोरे यांचा प्रेमरंग या चित्रपटाचे ट्रेलर आणि पोस्टर नुकतेच सिंदखेड राजा येथे लॉंच करण्यात आले या प्रसंगी त्यांची पूर्ण टीम अभिनेत्री विनिता सोनवणे ,खलनायक रमाकांत सुतार,पंकज यांच्याशी खास बातचीत केली
