मेहकर येथे कर्मवीर पंजाबराव जाधव स्मृती प्रित्यर्थ विदर्भ बॉडीबिल्डर्स अँड फिटनेस स्पर्धा खासदार प्रतापराव जाधव चषक २०१९ चे आयोजन स्वातंत्र मैदान येथे करण्यात आले योगेश जाधव यांनी या कार्यक्रमा चे आयोजन केले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये आमदार डॉ संजय रायमूलकर युवासेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव कार्यक्रमा चे अध्यक्ष बळीराम मापारी माजी नगराध्यक्ष माधवराव जाधव या कार्यक्रमा चे सूत्र संचालन जयचंद बाठीया यांनी केले तर कार्यक्रम स्थळी मोठ्या संख्येने प्रेक्षक होते तर संपूर्ण महाराष्ट्रा तुन स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Follow Us On Social Media
Web Site: - www.livemaharashtra.com
Facebook :-https://goo.gl/8c9oUQ
Youtube:- https://goo.gl/p4oSGx
Twitter:-https://goo.gl/EvMrrc
Download Live Maharashtra App From Google Play store
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!