बातमीपत्र

मेहकर येथील फैजलपूर ग्रामपंचायत सर्व्ह न 28 इ क्लास जमीन मधील मुरूम खोद काम करताना सर्वत्र दुष्काळ परिस्थिती असताना पाण्याचा मोठा झरा लागला असून त्यामुळे ५६४ घरकुल धारक आपली व मूक प्राण्यांची तहांन भागवीत असून पवित्र रमझान महिन्यात दुष्काळ परिस्थिती असताना त्या ठिकाणी निसर्गाने वेगळीच किमया दाखवली असल्याचे दिसत आहे पाणी समस्या असताना त्याचा पाणी प्रश्न हा काही प्रमाणात सुटला आहे परंतु रोडच्या ठेकेदाराने मुरूम खोदून नेला व त्या ठिकाणी रोडचे डांबर टाकून पाण्याचा झरा बंद करण्याचा प्रयत्न करत आहे तरी घरकूल धारकांनी तहसीलदार मेहकर यांना झरा कायम ठेवून त्याचे पक्के बांधकाम करण्याची लेखी मागणी केली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा