जानेफळ तालुका मेहकर येथील कट्टर शिवसैनिक संजू सुरजूसे यांनी बुलढाणा लोकसभा मतदार संघातुन शिवसेना भाजप युतीचे प्रतापराव जाधव हे विजयी व्हावे या करिता संजू सुरजूसे याने जानेफळ येथील जगदंबा देवी ला लोटांगण घालून साकडे घालणार असा नवस केला होता व निडवणुकी चा निकाल लागला व प्रतापराव जाधव हे विजयी झाल्याने संजू सुरजूसे यांनी आपले नवस पूर्ण केल्याचे पाहायला मिळत आहे त्यांनी गावातून तर थेट जगदंबा मंदिरा पर्यंत 1की मी अंतर लोटांगण घातले या प्रसंगी कृष्णा हावरे,विश्वासराव सवडतकर,किशोर चांदणे,मोहन धोटे,उमेश सदावरते,दिलीप डोमळे,सुभाष वाळके,राजू चांदणे व समस्त गाव करी उपस्थित होते
