बातमीपत्र

<span style="\&quot;color:rgb(10," 10,="" 10);="" font-family:roboto,arial,sans-serif;="" font-size:14px\"="">मेहकर पोलीस स्टेशन मध्ये शांतता समिती सभा व इफ्तार पार्टीचे आयोजन दर वर्षी करण्यात येते या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉ संजय रायमुलकर होते तर प्रमुख उपस्थिती पोलिस उपनिरीक्षक अमरावती परिक्षेत्र श्रीकांतजी तरवडे भा.पो.से.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री दिलीप भुजबळ साहेब तहसीलदार संजयजी गरकल,काँग्रेस सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर,नगर परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष जयचद बाठियाजी,मधुकर गवई व मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते या प्रसंगी पत्रकार रफिक भाई कुरेशी,निलेश नाहटा व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे नियोजन उपविभागीय अधिकारी रामेश्वर जी व्यजने,ठाणेदार आत्माराम प्रधान व पोलीस कर्मचारी यांनी केले.सूत्रसंचलन पत्रकार फिरोज शकुर यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार जयचंद बाठिया यांनी व्यक्त केले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा