बातमीपत्र

मेहकर जैन समाजाचे पर्युषण पर्व मोठ्या उत्साहात साजरे मेहकर सकल जैन श्री संघ च्या वतीने आयोजित पुणे येथून आलेल्या स्वाध्याई श्रीमती कलावती जी भंडारी कोथरूड सौ आशालता जी कुंकलोळ चिंचवड यांच्या मार्गदर्शनावाखाली गेली आठ दिवस मेहकर येथील जैन स्थानक व श्री शंकेश्वर पार्श्वनाथ मंदिर येथे धार्मिक तप आराधना उपवास व धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.पर्युषण च्या सामूहिक क्षमायचना कार्यक्रमा मध्ये सर्व जैन समाज एकत्रित आला व विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्तावीक निलेश नाहटा यांनी तर सूत्रसंचालन जयचंद बाठिया यांनी केले व स्वाध्याइ रमेश कोठारी मुनोत यांनी मार्गदर्शन केले आभार डॉ अभय कोठारी यांनी व्यक्त केले शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा