ग्रामपंचायत प्रशासनासह जलस्वराज्य समितीला विश्वासात न घेता पाइपलाइनच्या कामात आणि मेहता करणे फुटलेल्या पाईपलाईनचे जोडणी न करणे असे प्रकार ठेकेदार करीत आहे याबाबत अभियंत्यास विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात त्यामुळे संबंधित ठेकेदार व अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा सुरू असलेले पाईपलाईनचे काम बंद पाडण्यात येईल अशी मागणी सुंदरखेड येथील सरपंच अपर्णा चव्हाण यांनी केली आहे. अपर्णा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
