बातमीपत्र

बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला यावेळी उपस्थित माननीय अशोक भाऊ सोनवणे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पार्लमेंटरी बोर्ड,अण्णाराव पाटील पार्लमेंटरी बोर्ड सदस्य,नवनाथ पडळकर उपस्थित होते.माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचा पक्षात प्रवेश करून त्यांचे स्वागत केलं यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी आपले विचार मांडले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा