बातमीपत्र

मेहकर तालुक्यातील फैजलपुर या गावाजवळ पालखी मार्गाच्या बाजुला नवीन सुरू असलेल्या चौपदरी काँक्रीट रस्त्या च्या बाजूला असलेला मुरूम बेकायदेशीर खोदून शेकडो डंपर द्वारे समृद्धी मार्गा साठी संबंधित ठेकेदार नेत असून भविष्यात पालखी मार्गाला याचा मोठा धोखा निर्माण होऊ शकतो.संबंधित ठेकेदार हा गैर मार्गाने मुरूम नेत असून या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी फैजलपुर येथील गावकऱ्यांची मागणी आहे तर समृद्धी मार्गाचे काम करणारे ठेकेदार हे याबाबत विचारणा केली असल्यास अरेरावीकरत असल्याचे दिसत आहे.


आमच्यात सामील व्हा